अदानी समुहाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का.....
हिंडनबर्ग रिसर्चकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अदानी समूहाची बाजू मांडणाऱ्या 4 याचिका दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे. यातील एका याचिकेत या अहवालावरुन अदानी समुहाबाबत माध्यमांमधून होणाऱ्या वार्तांकन करताना काही मर्यादा पाळाव्यात अशी मागणी केली होती. ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली व त्यावर कोणतेही निर्देश न देण्याचा निर्णय न्यायालयाने जाहीर केला
Comments
Post a Comment