गौतम अदानींची 33 व्या क्रमांकावर घसरण

 



अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अशातच गौतम अदानींची आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 33 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ते 2022 वर्षामध्ये 150 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची सध्या एकूण संपत्ती 35.3 अब्ज डॉलर्स एवढी आहे. दरम्यान, एका महिन्यातच अदानींचे शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत.


Comments

Popular posts from this blog

क्रिस्टियानो रोनाल्डो का वार्षिक आय लगभग 1 अरब डॉलर .......

DYNASORE and CALL DIVISION: Implications for Cancer Research

Pit Bull Terrier information